instruct

अर्थ (इंग्रजी)

to direct someone authoritatively; to teach

मराठी अर्थ

आदेश देणे; शिकवणे

वाक्यात वापर

दहा तारखेपूर्वी पीक पाहणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Collectors were instructed to complete the crop survey before the tenth.

समानार्थी शब्द

directorderenjoin