enjoin
अर्थ (इंग्रजी)
to order someone to do something, or to forbid by court order
मराठी अर्थ
आदेश देणे, न्यायालयामार्फत मनाई करणे
वाक्यात वापर
भूखंडावर आणखी बांधकाम करण्यास न्यायालयाने विकसकाला मनाई केली.
The court enjoined the builder from raising any further construction on the plot.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
permitallow