intervene
अर्थ (इंग्रजी)
to come between so as to change the course of events
मराठी अर्थ
हस्तक्षेप करणे, मध्ये पडणे
वाक्यात वापर
निविदेच्या टप्प्यावर हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
The High Court declined to intervene at the tender stage.
समानार्थी शब्द
interposestep inmediate
विरुद्धार्थी शब्द
abstainstand aside