inure
अर्थ (इंग्रजी)
to take legal effect for the benefit of someone; to harden by habit
मराठी अर्थ
लाभ प्राप्त होणे, लागू होणे; सवयीने कणखर बनवणे
वाक्यात वापर
या तडजोडीचा लाभ कुळाच्या वारसांना प्राप्त होईल.
The benefit of the settlement shall inure to the successors of the tenant.