itemise
अर्थ (इंग्रजी)
to set out particulars one by one
मराठी अर्थ
बाबनिहाय नोंद करणे, तपशीलवार यादी करणे
वाक्यात वापर
कंत्राटदारांनी देयकात मजुरी व साहित्य यांची बाबनिहाय स्वतंत्र नोंद करावी.
Contractors must itemise labour and material separately in the bill.
समानार्थी शब्द
enumeratelistdetail
विरुद्धार्थी शब्द
generaliselump together