laconic
अर्थ (इंग्रजी)
using very few words
मराठी अर्थ
मोजक्या शब्दांत बोलणारा
वाक्यात वापर
त्याच्या दोन ओळींच्या मोजक्या उत्तराने अकरा पानी प्रश्न निकाली निघाला.
His laconic reply of two lines settled a question of eleven pages.