terse

अर्थ (इंग्रजी)

brief and to the point, sometimes curtly so

मराठी अर्थ

मोजक्या शब्दांतील, तुटक

वाक्यात वापर

उत्तर तुटक होते — नस्ती मिळालीच नव्हती.

The reply was terse: the file had not been received.

समानार्थी शब्द

succinctcurtlaconic

विरुद्धार्थी शब्द

verboserambling