landholding
अर्थ (इंग्रजी)
the extent of land owned or cultivated by a household
मराठी अर्थ
जमीनधारणा, धारण केलेले क्षेत्र
वाक्यात वापर
जिल्ह्यातील सरासरी जमीनधारणा एक हेक्टरहून खाली आली आहे.
The average landholding in the district has fallen below one hectare.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
landlessness