landmark
अर्थ (इंग्रजी)
an event or decision marking an important stage
मराठी अर्थ
ऐतिहासिक टप्पा, मैलाचा दगड
वाक्यात वापर
पर्यावरण मंजुरीसंबंधीच्या कायद्यातील हा निकाल मैलाचा दगड आहे.
The verdict is a landmark in the law on environmental clearance.
समानार्थी शब्द
milestoneturning pointwatershed
विरुद्धार्थी शब्द
footnotetrifle