landmass

अर्थ (इंग्रजी)

a large continuous area of land

मराठी अर्थ

विस्तीर्ण भूभाग

वाक्यात वापर

देशाच्या भूभागापैकी जेमतेम पाचवा हिस्सा वनांखाली आहे.

Forests cover barely a fifth of the country’s landmass.

समानार्थी शब्द

territoryexpansecontinent