lawful

अर्थ (इंग्रजी)

permitted or recognised by law

मराठी अर्थ

कायदेशीर, वैध

वाक्यात वापर

सक्षम प्राधिकाऱ्याचा कायदेशीर आदेशच लिलाव थांबवू शकतो.

Only a lawful order of the competent authority can stop the auction.

समानार्थी शब्द

legallicitpermissible

विरुद्धार्थी शब्द

unlawfulillegalillicit