lawlessness
अर्थ (इंग्रजी)
a condition in which laws are neither observed nor enforced
मराठी अर्थ
बेबंदशाही, कायद्याच्या अंमलाचा अभाव
वाक्यात वापर
पोलिस पदे रिक्त असल्यानेच काही काळ बेबंदशाही माजल्याचा ठपका अहवालाने ठेवला.
The report blamed a spell of lawlessness on the vacancies in police posts.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rule of laworderdiscipline