lawsuit

अर्थ (इंग्रजी)

a claim brought before a court for decision

मराठी अर्थ

न्यायालयीन दावा, खटला

वाक्यात वापर

गायरान जमिनीवरील दाव्यामुळे शाळेची इमारत सहा वर्षे रखडली आहे.

A lawsuit over the common land has held up the school building for six years.

समानार्थी शब्द

suitcaselegal action

विरुद्धार्थी शब्द

out-of-court settlement