lawmaker

अर्थ (इंग्रजी)

a member of a legislature who frames laws

मराठी अर्थ

कायदेकर्ता, लोकप्रतिनिधी

वाक्यात वापर

विधेयकावर प्रवर समिती नेमावी अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली.

Lawmakers cut across parties to demand a select committee on the Bill.

समानार्थी शब्द

legislatorparliamentarianlaw-giver