laxity
अर्थ (इंग्रजी)
lack of strictness or care
मराठी अर्थ
शिथिलता, ढिसाळपणा
वाक्यात वापर
साठा नोंदवही ठेवण्यातील ढिसाळपणामुळे लेखापरीक्षण आक्षेप ओढवला.
Laxity in maintaining the stock register invited the audit objection.
समानार्थी शब्द
negligenceslacknesscarelessness