layman
अर्थ (इंग्रजी)
a person without professional knowledge of a subject
मराठी अर्थ
सामान्य माणूस, अतज्ज्ञ
वाक्यात वापर
हा आदेश वकिलाच्या मदतीशिवाय सामान्य माणसाला समजण्याजोगा असावा.
The order should be intelligible to a layman without a lawyer’s help.
समानार्थी शब्द
non-specialistordinary person
विरुद्धार्थी शब्द
expertspecialistprofessional