layoff
अर्थ (इंग्रजी)
the temporary or permanent discharge of workers
मराठी अर्थ
कामगार कपात, तात्पुरती कामबंदी
वाक्यात वापर
निर्यातीची मागणी संपल्यावर गिरणीने चारशे कामगारांची कपात जाहीर केली.
The mill announced a layoff of four hundred workers after the export order lapsed.
समानार्थी शब्द
retrenchmentredundancyjob cut
विरुद्धार्थी शब्द
recruitmentreinstatement