lessee

अर्थ (इंग्रजी)

the party to whom property is let under a lease

मराठी अर्थ

भाडेपट्ट्याने घेणारा, कुळ

वाक्यात वापर

भाडेपट्ट्याने घेणाऱ्याने भूखंड मूळ स्थितीत परत करणे बंधनकारक आहे.

The lessee is bound to restore the plot to its original condition.

समानार्थी शब्द

tenantleaseholderrenter

विरुद्धार्थी शब्द

lessorlandlord