lenient

अर्थ (इंग्रजी)

more merciful than expected in punishing

मराठी अर्थ

सौम्य, नरमाईचा

वाक्यात वापर

ही पहिलीच चूक असल्याने प्राधिकाऱ्याने सौम्य भूमिका घेतली.

The authority took a lenient view because it was a first default.

समानार्थी शब्द

mercifulindulgentforbearing

विरुद्धार्थी शब्द

harshseverestringent