linchpin
अर्थ (इंग्रजी)
the person or thing that holds an arrangement together
मराठी अर्थ
कळीचा दुवा, मुख्य आधार
वाक्यात वापर
गावपातळीवरील महसूल प्रशासनाचा तलाठी हा कळीचा दुवा असतो.
The talathi is the linchpin of the revenue administration at village level.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
appendageaccessory