keystone
अर्थ (इंग्रजी)
the central principle on which everything else depends
मराठी अर्थ
आधारस्तंभ, कळीचे तत्त्व
वाक्यात वापर
मुक्त व निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.
Free and fair elections are the keystone of a democracy.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
sideshowaccessory