liquidate

अर्थ (इंग्रजी)

to wind up a company, or to convert assets into cash

मराठी अर्थ

गुंडाळणे, मालमत्ता रोखीत रूपांतरित करणे

वाक्यात वापर

आजारी गिरणी गुंडाळून देणी फेडण्यासाठी तिची जमीन विकण्यात आली.

The sick mill was liquidated and its land sold to clear dues.

समानार्थी शब्द

wind updissolverealise

विरुद्धार्थी शब्द

establishincorporate