dissolve

अर्थ (इंग्रजी)

to formally bring an assembly or organisation to an end

मराठी अर्थ

विसर्जित करणे, बरखास्त करणे

वाक्यात वापर

मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच सभागृह विसर्जित करण्यात आले.

The house was dissolved six months before its term was to end.

समानार्थी शब्द

disbandterminatewind up

विरुद्धार्थी शब्द

constituteconvene