lobby
अर्थ (इंग्रजी)
to try to influence policymakers in favour of a cause
मराठी अर्थ
दबावगट म्हणून प्रयत्न करणे
वाक्यात वापर
निर्यात निर्बंधाविरोधात साखर उत्पादकांनी जोरदार दबाव आणला.
Sugar producers lobbied hard against the export restriction.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
abstainstay neutral