lynching

अर्थ (इंग्रजी)

the killing of a person by a mob without trial

मराठी अर्थ

झुंडबळी, जमावाकडून खटल्याविना केलेली हत्या

वाक्यात वापर

झुंडबळीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना जबाबदार धरणारी मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयाने आखली.

The court framed guidelines making district officials answerable for lynching.

समानार्थी शब्द

mob killingvigilante murder

विरुद्धार्थी शब्द

due processfair trial