macabre
अर्थ (इंग्रजी)
disturbing because it concerns death and injury
मराठी अर्थ
भयावह, मृत्यूची आठवण करून देणारे
वाक्यात वापर
अपघाताची भयावह दृश्ये प्रसारित केल्याबद्दल वाहिनीला समज देण्यात आली.
The channel was pulled up for broadcasting macabre visuals of the accident.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
pleasantwholesome