magisterial
अर्थ (इंग्रजी)
relating to a magistrate; also, carrying weighty authority
मराठी अर्थ
दंडाधिकाऱ्यासंबंधीचा; अधिकारवाणीने युक्त
वाक्यात वापर
कोठडीतील मृत्यूप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले.
A magisterial inquiry was ordered into the custodial death.
समानार्थी शब्द
authoritativejudicialcommanding