mandarin
अर्थ (इंग्रजी)
a powerful senior official, especially in the permanent bureaucracy
मराठी अर्थ
वरिष्ठ नोकरशहा, बडा अधिकारी
वाक्यात वापर
अर्थसंकल्पाचा मसुदा आजही अर्थ खात्यातील मोजक्या वरिष्ठ नोकरशहांच्या हातीच आहे.
Budget drafting is still dominated by a handful of finance ministry mandarins.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
outsiderlayperson