mayor

अर्थ (इंग्रजी)

the elected head of a municipal corporation

मराठी अर्थ

महापौर

वाक्यात वापर

महासभेचे अध्यक्षपद महापौरांकडे असले, तरी कार्यकारी अधिकार आयुक्तांकडेच असतात.

The mayor chairs the general body but the commissioner holds executive power.

समानार्थी शब्द

civic headburgomaster