meagre
अर्थ (इंग्रजी)
very small in quantity or amount
मराठी अर्थ
अल्प, तुटपुंजे
वाक्यात वापर
वडिलांच्या तुटपुंज्या निवृत्तिवेतनावर कुटुंबाने कसाबसा निर्वाह केला.
The family managed on the father’s meagre pension.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
ampleplentiful