meddle

अर्थ (इंग्रजी)

to interfere in something that is not one’s concern

मराठी अर्थ

अनावश्यक ढवळाढवळ करणे

वाक्यात वापर

निवडून आलेल्या सदस्यांनी दैनंदिन प्रशासनात ढवळाढवळ करू नये.

Elected members should not meddle in day-to-day administration.

समानार्थी शब्द

interfereintrudetamper

विरुद्धार्थी शब्द

stay outrefrain