medieval
अर्थ (इंग्रजी)
belonging to the middle ages; by extension, outdated in outlook
मराठी अर्थ
मध्ययुगीन; कालबाह्य वृत्तीचे
वाक्यात वापर
ही प्रथा मध्ययुगीन असून घटनात्मक व्यवस्थेत तिला स्थान नाही, असे न्यायालयाने म्हटले.
The court called the practice a medieval custom with no place in a constitutional order.
समानार्थी शब्द
mediaevalarchaicantiquated
विरुद्धार्थी शब्द
moderncontemporary