mentor

अर्थ (इंग्रजी)

an experienced person who advises a junior

मराठी अर्थ

मार्गदर्शक, गुरुस्थानी असलेला

वाक्यात वापर

प्रत्येक परिविक्षाधीन अधिकाऱ्याला पहिल्या वर्षी एक मार्गदर्शक जोडला जातो.

Every probationer is attached to a mentor for the first year.

समानार्थी शब्द

guidecounsellorpreceptor

विरुद्धार्थी शब्द

protegenovice