menial

अर्थ (इंग्रजी)

of low status and requiring little skill

मराठी अर्थ

हलक्या दर्जाचे, बिनकौशल्याचे

वाक्यात वापर

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक हलकी कामे सांगू नयेत.

Class IV staff should not be assigned menial personal work.

समानार्थी शब्द

lowlyunskilledsubservient

विरुद्धार्थी शब्द

skilleddignifiedprofessional