misrepresent

अर्थ (इंग्रजी)

to give a false account of something

मराठी अर्थ

चुकीचे चित्र रंगवणे, खोटी माहिती देणे

वाक्यात वापर

अर्जदाराने आपल्या जमीनधारणेबाबत खोटी माहिती दिली.

The applicant misrepresented the extent of his landholding.

समानार्थी शब्द

distortfalsifymisstate

विरुद्धार्थी शब्द

state trulyrepresent accurately