falsify
अर्थ (इंग्रजी)
to alter a record so as to mislead
मराठी अर्थ
खोटी नोंद करणे, बनावट फेरफार करणे
वाक्यात वापर
रोजगार योजनेच्या हजेरीपत्रकात बनावट फेरफार केल्याबद्दल दोन लिपिकांना निलंबित करण्यात आले.
Two clerks were suspended for falsifying muster rolls under the employment scheme.
समानार्थी शब्द
forgedoctormisrepresent
विरुद्धार्थी शब्द
verifyauthenticate