misuse

अर्थ (इंग्रजी)

to use wrongly or for an improper purpose

मराठी अर्थ

गैरवापर करणे

वाक्यात वापर

सामान्य गुन्ह्यांसाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा गैरवापर करू नये, असा इशारा न्यायालयाने दिला.

The Court warned against the misuse of preventive detention for ordinary crime.

समानार्थी शब्द

abusemisapplypervert

विरुद्धार्थी शब्द

proper useutilise