utilise

अर्थ (इंग्रजी)

to make practical use of something

मराठी अर्थ

वापरात आणणे, विनियोग करणे

वाक्यात वापर

मार्चअखेर अनुदानाचा केवळ साठ टक्के विनियोग झाला.

Only sixty per cent of the grant was utilised by March.

समानार्थी शब्द

useemploydeploy

विरुद्धार्थी शब्द

wasteleave idle