mobilisation

अर्थ (इंग्रजी)

the act of gathering resources or people for a purpose

मराठी अर्थ

उभारणी, एकत्रीकरण

वाक्यात वापर

खर्चावरील नियंत्रण नव्हे, तर उत्पन्नाची उभारणी हीच राज्याच्या वित्तव्यवस्थेतील दुबळी बाजू आहे.

Resource mobilisation, not expenditure control, is the weaker half of the state’s finances.

समानार्थी शब्द

marshallingmusterassembly

विरुद्धार्थी शब्द

demobilisationdispersal