modify
अर्थ (इंग्रजी)
to make partial changes to something
मराठी अर्थ
फेरबदल करणे, सुधारित करणे
वाक्यात वापर
कपातीतून भूमिहीन मजुरांना वगळण्यासाठी आदेशात फेरबदल करण्यात आला.
The order was modified to exclude landless labourers from the cut.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
retainleave unchanged