momentous
अर्थ (इंग्रजी)
of great importance in its consequences
मराठी अर्थ
ऐतिहासिक महत्त्वाचे, दूरगामी
वाक्यात वापर
महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय दूरगामी महत्त्वाचा होता.
The decision to reserve seats for women was a momentous one.
समानार्थी शब्द
historicweightyfar-reaching