mollify
अर्थ (इंग्रजी)
to soothe anger and make a person less hostile
मराठी अर्थ
राग निवळवणे, शांत करणे
वाक्यात वापर
थकबाकीबाबतच्या लेखी आश्वासनाने संपावरील वाहकांचा राग निवळला.
A written assurance on arrears mollified the striking conductors.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
provokeenrageinflame