moribund

अर्थ (इंग्रजी)

in a dying state; no longer effective

मराठी अर्थ

मरणासन्न, निष्प्रभ

वाक्यात वापर

मरणासन्न हातमाग सहकारी संस्था नव्या संचालक मंडळाने पुनरुज्जीवित केली.

The moribund handloom co-operative was revived with a fresh cadre.

समानार्थी शब्द

decliningstagnantdying

विरुद्धार्थी शब्द

thrivingflourishingvigorous