mothball
अर्थ (इंग्रजी)
to put something aside and keep it out of use for a long period
मराठी अर्थ
गुंडाळून ठेवणे, तात्पुरते बंद करणे
वाक्यात वापर
वीज खरेदी करार संपुष्टात आल्यानंतर दोन औष्णिक संच गुंडाळून ठेवण्यात आले.
Two thermal units were mothballed after the power purchase agreement lapsed.
समानार्थी शब्द
shelvesuspendlay up
विरुद्धार्थी शब्द
commissionrevive