shelve
अर्थ (इंग्रजी)
to postpone a plan indefinitely
मराठी अर्थ
बासनात गुंडाळणे, अनिश्चित काळ पुढे ढकलणे
वाक्यात वापर
निधीअभावी उड्डाणपुलाचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला.
The flyover proposal was shelved for want of funds.
समानार्थी शब्द
deferput on holdsuspend
विरुद्धार्थी शब्द
reviveimplement