muddle

अर्थ (इंग्रजी)

a confused and disordered state

मराठी अर्थ

गोंधळ, घोळ

वाक्यात वापर

मधेच अर्जाचा नमुना बदलल्याने प्रत्येक केंद्रावर घोळ झाला.

The change of forms midway created a muddle at every centre.

समानार्थी शब्द

confusionmessdisarray

विरुद्धार्थी शब्द

orderclarity