necessity

अर्थ (इंग्रजी)

something indispensable; the state of being needed

मराठी अर्थ

अत्यावश्यक बाब, गरज

वाक्यात वापर

मुलींच्या शाळेत चालू स्थितीतील स्वच्छतागृह ही सुविधा नव्हे तर गरज आहे.

A functioning toilet is a necessity, not a facility, in a girls’ school.

समानार्थी शब्द

requirementessentialneed

विरुद्धार्थी शब्द

luxuryoption