nefarious

अर्थ (इंग्रजी)

wicked and criminal in intent

मराठी अर्थ

दुष्ट, नीच हेतूचा

वाक्यात वापर

ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भूमाफियांनी नीच मार्ग वापरले.

The land mafia used nefarious means to obtain the no-objection certificate.

समानार्थी शब्द

villainousiniquitousheinous

विरुद्धार्थी शब्द

virtuousuprightnoble