neutralise

अर्थ (इंग्रजी)

to counteract the effect of something

मराठी अर्थ

निष्प्रभ करणे, प्रभाव नाहीसा करणे

वाक्यात वापर

भरमसाट आयातीने वाढीव हमीभावाचा फायदा निष्प्रभ केला.

The bumper import neutralised the gain from the higher support price.

समानार्थी शब्द

counteractoffsetnullify

विरुद्धार्थी शब्द

reinforcestrengthen