offset
अर्थ (इंग्रजी)
to counterbalance one effect with another
मराठी अर्थ
भरून काढणे, समतोल साधणे
वाक्यात वापर
वाढीव उत्पादनाने कमी भावामुळे झालेल्या नुकसानाचा काही भाग भरून निघाला.
The higher yield offset part of the loss from the lower price.
समानार्थी शब्द
counterbalancecompensate forneutralise
विरुद्धार्थी शब्द
aggravatecompound